सुविचार : - हुकूम पळल्यानेच हुकूम करण्याची शक्ती येते.
शिका आणि शिकवा :-
जे जे आपणासी ठावे ,ते ते इतरांसी सांगावे /
शहाणे करून सोडावे सकळ जन //
काही मुलांना असा गैरसमज आहे की , जर मी दुसर्यांना शिकवले तर त्याचे ज्ञान वाढून तो माझ्यापेक्षा पुढे जाईल ,परंतु ज्ञान दिल्याने दुप्पट होते.
आपुर्व: को Sपि कोशोड्या, विद्धते तव भारति /
व्ययतो वृद्धीम आयाति , क्षयम आयाति सांचयात //
दिल्याने वाढते, व संचयाने घटते. म्हणून दुसर्याना स्वत : होऊन शिकवा. वरच्या वर्गातील मुलांना खालच्या वर्गातील मुलांना शिकवावे . त्यामुळे विषय स्पष्ट होतो . पाठांतर सहज आणि चांगले होते. गंभीर अथवा नवीन तत्वांचा बोध होतो . त्या विषयावर अधिकार (com-mand) येतो . शिकविणे हीच उत्तम कला आहे.