सुविचार :-
हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे महापुरुषांचा सुवास पसरतो, तो आपले जगावेगळे दाखवीत नाही किंवा विचित्र वेषही करीत नाही.
चर्चा (Discussion):-
चर्चा करून अभ्यास करावा . त्यामुळे विषय स्पष्ट होतो, स्मरणशक्ती वाढते, अभ्यासाचा आटोप येऊन आत्मविश्वास येतो , फावल्या वेळेचा उपयोग होतो, कारण चालता - फिरता किंवा थकलेल्या वेळीसुद्धा चर्चा होऊ शकते. चर्चेत झोप येत नाही.आभ्यसाची ही मनोरंजक पद्धत आहे. विषय आपल्याला खरोखर कळला आहे अथवा कळल्यचा भास होत आहे, हेसुद्धा चर्चेतून कळते विध्यार्थीच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. जर चर्चेमध्ये काही संशयात्मक वाटत असेल तर तो भाग पुस्तकातून पाहून घ्यावा. चर्चा आपल्यपेक्षा अभ्यासू (हुशार ) मित्रांनी करावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा