सुविचार :- ज्याचाशेवट गोड ते सारेच गोड असते .
कल करे सो आज कर :-
उद्या वर्गात शिकविले जाणारे सर्व पाठ आज घरून वाचून जावेत . त्यामुळे पाठ वर्गात अधिक समजतो .लक्ष दुसरीकडे जात नाही. आत्मविश्वास वाढतो . त्याचा पाठाला त्याच दिवाशी सायंकाळी पुन्हा वाचावे व त्यातील न समजलेला भाग शोधावा . दुसर्या दिवशी तो न समजलेला भाग वर्गात गुरुजीकडून अथवा मित्रांकडून जाणून घ्यावा. त्यामुळे वेळच्यावेळी काम संपते. परिशच्या पुढे अभ्यासाचा ढीग साचत नाही. रोजचा अभ्यास रोज झाल्यामुळे मनावर अभ्यासाचे दडपण येत नाही. 100% विषय समजतो. त्या विषयात रुचि वाढते , पाया मजबूत होतो .या पध्दतीने कमी वेळात अधिक काम होते. वरचेवर अभ्यासाची गती वाढते, यामुळे परिषेची भीती वाटत नाही. Action without delay is the soul of efficiency
To forgot is a crime
To be lazy is a greater crime
To neglect the duty and offer excuses is the greatest crime.
दृढ संकल्प व्यक्तिला जगात काहीच कठीण नाही. अभ्यासाची ही अनुभूत व सर्वश्रेस्था रिती आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा