पोहू इच्छिता : मग ज्ञानसागरात पोहा.
चालू इच्छिता: मग सन्मार्गावर चाला.
गाऊ इच्छिता : मग थोरांचे गुण गा .
बोलू इच्छिता : मग गोड बोला.
घेऊ इच्छिता: मग सद्गुण घ्या .
टाकू इच्छिता: मग दुर्गुण टाका .
ऐकू इच्छिता: मग सद्गुण ऐका .
आठवू इच्छिता: मग वीरांचे कार्य आठवा .
करू इच्छिता: मग देशकार्य करा.
गिळू इच्छिता : मग राग गिळा .
सोडू इच्छिता : वाईट सवयी सोडा.
चालू इच्छिता: मग सन्मार्गावर चाला.
गाऊ इच्छिता : मग थोरांचे गुण गा .
बोलू इच्छिता : मग गोड बोला.
घेऊ इच्छिता: मग सद्गुण घ्या .
टाकू इच्छिता: मग दुर्गुण टाका .
ऐकू इच्छिता: मग सद्गुण ऐका .
आठवू इच्छिता: मग वीरांचे कार्य आठवा .
करू इच्छिता: मग देशकार्य करा.
गिळू इच्छिता : मग राग गिळा .
सोडू इच्छिता : वाईट सवयी सोडा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा