सोमवार, १३ जानेवारी, २०१४

 नेमळे शाळेतील सर्व शिक्षका तर्फे सर्व मित्र मंडळीना मकर संक्रांतीची हार्दिक सुभेच्छा
                                 तीळ गुळ घ्या गोड गोड बोला 


बुधवार, ८ जानेवारी, २०१४

पोहू इच्छिता : मग ज्ञानसागरात पोहा.
चालू  इच्छिता: मग सन्मार्गावर चाला.
गाऊ  इच्छिता : मग थोरांचे गुण गा .
बोलू  इच्छिता : मग गोड बोला.
घेऊ इच्छिता: मग सद्गुण घ्या .
टाकू  इच्छिता: मग दुर्गुण टाका .
ऐकू  इच्छिता: मग सद्गुण ऐका .
आठवू इच्छिता: मग वीरांचे कार्य आठवा .
करू  इच्छिता: मग देशकार्य करा.
गिळू  इच्छिता : मग राग गिळा .
सोडू  इच्छिता : वाईट सवयी सोडा.

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

सुविचार :-  ज्याचाशेवट गोड ते  सारेच गोड असते .

कल करे सो आज कर :-
                                    उद्या वर्गात शिकविले जाणारे सर्व पाठ आज घरून वाचून जावेत . त्यामुळे पाठ वर्गात अधिक समजतो .लक्ष दुसरीकडे जात नाही. आत्मविश्वास वाढतो . त्याचा पाठाला त्याच दिवाशी सायंकाळी पुन्हा वाचावे व त्यातील न समजलेला भाग शोधावा . दुसर्‍या दिवशी तो न समजलेला भाग वर्गात गुरुजीकडून अथवा मित्रांकडून जाणून घ्यावा. त्यामुळे वेळच्यावेळी काम संपते. परिशच्या पुढे अभ्यासाचा ढीग साचत नाही. रोजचा अभ्यास रोज झाल्यामुळे मनावर अभ्यासाचे दडपण येत नाही. 100% विषय समजतो. त्या विषयात रुचि वाढते , पाया मजबूत होतो .या पध्दतीने कमी वेळात अधिक काम होते. वरचेवर अभ्यासाची गती वाढते, यामुळे परिषेची भीती वाटत नाही. Action without delay is the soul of efficiency
To forgot is a crime
To be lazy is a greater crime
To neglect the duty and offer excuses is the greatest crime.
दृढ संकल्प व्यक्तिला जगात काहीच कठीण नाही. अभ्यासाची ही अनुभूत व सर्वश्रेस्था रिती आहे.

बुधवार, १ जानेवारी, २०१४

नेमळे शाळेतील सर्व शिक्षका तर्फे
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक सुभेच्छा
HAPPY NEW YEAR 2014